महालक्ष्मी मंदिर :-
वसंतराव एकनाथ बागुल बाग हि पुणे महानगरपालिकेच्या मालीकीची असून ती सकाळी ६ .०० ते ११ .०० आणि सायंकाळी ४ .०० ते ८ .३० पर्यंत चालू असते .बागेमध्ये ४५० मीटरचा जोग्गिंग ट्रक आहे .येथे नवरात्रीच्या काळात यात्रा भरते .बागेत महालक्षमी चे सुंदर असे मंदिर आहे .
0 comments:
Post a Comment